Ad will apear here
Next
पगारातून अायकरकपात मार्गदर्शिका (२०१७-२०१८)
दरवर्षी देशाचा नवा अर्थसंकल्प सादर केला जातो. त्यामध्ये अनेक घटकांमध्ये बदल झालेला असतो. नव्या तरतुदी, नियम सामान्य माणसालाही समजून घेणेही आवश्यक असते. कारण त्यावरच घरातील बजेट अवलंबून असते. लेखक अरुण गोडबोले यांनी या पुस्तकात २०१७-२०१८ च्या अर्थसंकल्पातील प्राप्तीकरा संबंधातील इथ्यंभूत माहिती दिलेली आहे. या अर्थसंकल्पात झालेले बदल, करकपात आणि पगार, पगारातील वजावटी याची माहिती त्यांनी दिली आहे.

करकपातीची कार्यपद्धती, करकपातीचे प्रमाणपत्र, तिमाही विवरणपत्रे, करकपातीसंबंधीच्या चुका, अपराध व त्याविषयी दंडात्मक तरतुदी यासंबंधीची माहिती स्वतंत्र प्रकरणांतून दिली आहे. एवढेच नव्हे, तर व्यक्तिगत रिटर्न भरण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. घरापासूनचे उत्पन्न, ई-फाइलिंग याविषयीही समजते.


                                     
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZUHBD
Similar Posts
पगारातून अायकरकपात मार्गदर्शिका (२०१७-२०१८) दरवर्षी देशाचा नवा अर्थसंकल्प सादर केला जातो. त्यामध्ये अनेक घटकांमध्ये बदल झालेला असतो. नव्या तरतुदी, नियम सामान्य माणसालाही समजून घेणेही आवश्यक असते. कारण त्यावरच घरातील बजेट अवलंबून असते. लेखक अरुण गोडबोले यांनी या पुस्तकात २०१७-२०१८ च्या अर्थसंकल्पातील प्राप्तीकरासंबंधातील इथ्यंभूत माहिती दिलेली आहे
एडिसन थॉमस अल्वा एडिसन हे नाव ऐकले की बल्ब, टेलीग्राफ, फोनोग्राफ, चित्रपट अशा अनेक गोष्टी आठवतात, ज्यांच्याशी त्यांचे नाव जोडले गेले आहे. एक हजार ९३ पेटंट त्यांनी मिळवली होती, अशी माहिती देऊन थोर वैज्ञानिक व अमेरिकेचे लोकनायक ठरलेल्या एडिसन यांच्या जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न 'एडिसन अदृश्य नियमांचा ज्ञाता'मधून केला आहे
ज्ञानसुधा आपण जीवनात अनेक गोष्टी करीत असतो. वाचन, मनन करीत असतो पण ते का करावे, व त्या मागील हेतू, त्याचे महत्व बहुतेक वेळा माहीत नसते. अगदी रोज प्रार्थना का करावी खरे संन्यासी जीवन कसे असते. चांगले मन, वर्णमाला, अध्यात्म क्षेत्रातील तीनाचे महत्व, लग्नविधी, तत्पपदी, आलिंगनाचे महत्व, हनुमान, बालाजी यांचे महात्म्य,
सूरबाला आयुष्यात अनेकांशी परिचय होत असतो. काही जणांशी चांगली मैत्री होते. तर काहींचा थोड्या काळासाठी सहवास घडतो. अशा संबंधावर आधारित 'सुरबाला' हा कथासंग्रह सुभाष मुरलीधार कर्णिक यांनी लिहिला आहे. यातील 'शाली' ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे. बिनधास्त, फटकळ शालीची खूप वर्षांनी भेट झाल्यावर तिचे मनोहारी भावविश्व,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language